मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Maharashtra Live News Marathi: लोकसभेत आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

maharashtra marathi news breaking news in marathi

Live Marathi News: महाराष्ट्रातील सर्व ताज्या बातम्या ह्या लाईव्ह अपडेटस मध्ये जाणून घ्या

Live Updates
26 Jun 2024 10:20 AM (IST)

PM Modi Vs Rahul Gandhi: लोकसभेत आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना

लोकसभेत आता नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी असा सामना दिसणार आहे. राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. के.सी.वेणुगोपाल यांच्याकडून घोषणा झाली आणि इंडियाच्या बैठकीत हा निर्णय झाला.


26 Jun 2024 10:05 AM (IST)

Maharashtra Election News Marathi: विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान सुरु

नाशिक शिक्षक मतदारसंघ विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे.


26 Jun 2024 09:57 AM (IST)

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट, पाणीसाठा 5.3 टक्क्यांवर

मुंबईसाठी महत्त्वाची बातमी मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट आले आहे. मुंबई मधील पाणीसाठा केवळ ५.३ टक्के शिल्लक. ५ वर्षातील सर्वात कमी पणीसाठयाची नोंद


26 Jun 2024 09:50 AM (IST)

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीचा बीएमसीने घेतला ताबा

रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीचा ताबा बीएमसीने घेतला राज्यसरकारच्या मान्यते नुसार ही जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे.