मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

WWDC 2024: Apple ChatGpt ला पैसे देत नाहीये? मग Deal झाली तरी कशी?

Avatar

By Pratik Speaks

Published on:

WWDC 2024: काय Apple ChatGpt ला पैसे देत नाहीये? मग Deal झाली तरी कशी?

WWDC 2024: आता नुकतंच तुम्ही ॲपल इव्हेंट मध्ये बघितलं असेल की ॲपल ने आपल्या बऱ्याच नवीन नवीन गोष्टी लाँच केल्या आहेत. तर ॲपल ने आपलं एक भन्नाट फिचर लाँच केलं ते म्हणजे AI (Apple Intelligence) म्हणजे काय तर AI ची ओळखच बदलून टाकली या AI मार्फत तुम्ही खूप काही गोष्टी आता ॲपल फोन मध्ये करू शकता IOS 18 द्वारे याची अपडेट देणार आहेत आता हे त्यांना शक्य झालंय Open Ai च्या मदतीने म्हणजेच काय तर Chatgpt पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की.

Bloomberg च्या रिपोर्ट नुसार असे समोर आले आहे की ॲपल Open Ai म्हणजेच ज्यांनी ChatGpt बनवलंय आणि यांच्या भरवश्यावर आता ॲपल लां त्यांच्या फोन मध्ये AI Integration करता आलं त्यांना ॲपल पैसे देत नाहीये.

Deal झाली तरी कशी आणि पैसे देत नाहीत तर का केली असेल?

Apple त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ChatGPT वापरण्यासाठी OpenAI ला पैसे देत नाही आणि OpenAI Apple ला पैसे देत नाही. त्याऐवजी, ऍपल वापरकर्त्यांना सर्वोत्तम आधुनिक चॅटबॉट देण्यात यशस्वी झाला आहे त्यामुळे त्यांना फायदा होतं आहे. दरम्यान, OpenAI ला लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली – जे वापरकर्ते शेवटी $20-प्रति-महिना ChatGPT सदस्यतांसाठी साइन अप करू शकतात.

Leave a Comment