अबब! 26000 चा 5G मोबाईल मिळत आहे एवढ्या कमी किंमतीत

WhatsApp Channel Follow Channel

तुम्ही मोबाईल घ्यायचा विचार करीत आहात? तर तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आम्ही ऑनलाइन शॉपिंग मध्ये 20000 पेक्षा कमी किमतीचे मोबाईल्स वर ऑफर आणि त्यावर वाढीव ऑफर कशी मिळवायची याची बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही संधी हातातून सोडू नका. खाली आम्ही 5 5G मोबाईल घेऊन आलो आहोत जे तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता कसे खरेदी करता येईल ते पहा

सॅमसंग गॅलक्सि M33 5G

Samsung Galaxy M33 5G ह्या मोबाईल ची मूळ किंमत 25999 रुपये आहे परंतु तुम्हाला हा मोबाईल ऑफर मध्ये 18499 रुपयांमध्ये मिळत आहे जर तुमच्याकडे HDFC क्रेडिट कार्ड असेल तर वाढीव 1000 रुपयांची सूट मिळू शकेल. म्हणजे हा मोबाईल तुम्हाला 17499 रुपयांमध्ये मिळू शकेल.

येथे पहा ऑफर : Samsung Galaxy M33 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G ह्या मोबाईल ची मूळ किंमत 19999 रुपये इतकी आहे परंतु ऑफर मध्ये हा मोबाईल तुम्हाला 18999 मध्ये मिळू शकतो. आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल तर त्वरित 1000 रुपयांची सूट मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला हा मोबाईल 17999 रुपयांमध्ये मिळेल. जर तुमचे बजेट 20000 च्या आत मध्ये असेल तर हा फोन तुमच्यासाठी चांगली डिल ठरेल.

येथे पहा ऑफर : OnePlus Nord CE 2 Lite 5G 

लावा ब्लेझ 5G

Lava Blaze 5G हा मोबाईलची मूळ किंमत ही 14999 रुपये इतकी आहे. परंतु ऑनलाइन शॉपिंग मध्ये तुम्हाला 27% ऑफ मिळू शकते म्हणजे हा मोबाईल तुम्हाला 10999 रुपयांमध्येच मिळेल.
येथे पहा ऑफर : Lava Blaze 5G 

 

सॅमसंग गॅलक्सि M14 5G

Samsung Galaxy M14 5G या मोबाईल ची मूळ किंमत 18990 रुपये एवढी आहे परंतु Amazon वर तुम्हाला 3000 रुपयांची सूट मिळत आहे आणि तुम्ही ह्या मोबाईल ला 15990 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर वाढीव 1500 रुपये त्वरित सूट दिली जाईल. तुम्हाला 18990 रुपयांचा मोबाईल 14490 रुपयांमध्ये मिळत आहे अशी संधी गमाऊ नका.

येथे पहा ऑफर : Samsung Galaxy M14 5G Offer

रेडमि K50i 5G

Redmi K50i 5G ह्या मोबाईल ची मूळ किंमत 31000 रुपये इतकी आहे परंतु हा मोबाईल तुम्हाला ऑफर मध्ये 20999 रुपयांमध्ये मिळू शकतो. जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल तर 1000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. तर हा मोबाईल 19999 मध्ये खरेदी करू शकाल.
येथे पहा ऑफर : Redmi K50i 5G 

 

हे वरील 20000 पेक्षा कमी किंमतीचे मोबाईल तुम्ही ऑफर पाहून खरेदी करू शकता. ही ऑफर मर्यादित राहू शकते त्यामुळे किंमतीमध्ये बदल होतात.

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x