Bank Of India Recruitment 2023: बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदांची भरती, त्वरित करा अर्ज

WhatsApp Channel Follow Channel

बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, 500 क्रेडिट ऑफिसर (GBO) आणि IT अधिकारी (SPL) पदांसाठी बँक ऑफ इंडिया भर्ती 2023 (Bank of India Bharti 2023)

या जाहिराती मध्ये 2 पदांसाठी 500 रिक्त जागा भरून घेणार आहेत. क्रेडिट ऑफिसर (GBO) चे 350 पदे आणि IT ऑफिसर (SPL) चे 150 पदे भरले जाणार आहेत.

पात्रता : क्रेडिट ऑफिसर (GBO)  या पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवी तसेच IT ऑफिसर (SPL) साठी B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level

या पदांसाठी वयाची अट ही  01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट अर्ज फी General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-] अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी

येथे क्लिक करा 

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x