Live CSK vs GT IPL 2023 Final Updates: 28 मे चा सामना पावसामुळे रद्द केला? हा सामना कधी होणार, जाणून घ्या

WhatsApp Channel Follow Channel

GT vs CSK लाइव्ह स्कोअर: IPL 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना 28 मे, रविवारी, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. (tata ipl gt vs csk final match live updates news in marathi)

अंतिम सामन्यापूर्वी समारोप सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार होते. हा सोहळा संध्याकाळी 6 पासून सुरू होणार होता. परंतु अहमदाबाद मध्ये पाऊस चालू असल्यामुळे मॅच 9:30 ला चालू होणार होती. परंतु सध्या अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. (csk vs gt final live updates)

मिळालेल्या माहितीनुसार आजची सामना रद्द केला आहे हा सामना उद्या म्हणजे 29 मे ला होणार. 

ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हॉटसप्प ग्रुप जॉइन करा

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x