HSC Top 20 Percentile Cutoff 2023: बारावी टॉप 20 कट ऑफ मार्क्स झाले जाहिर, येथे पहा

WhatsApp Channel Follow Channel

महाराष्ट्र एचएससी मार्च 2023 परीक्षेसाठी टॉप 20 पर्सेंटाइलचे वर्गवार तपशील खाली टेबल मध्ये दिलेले आहेत. ही मूल्ये महाराष्ट्र मंडळाने दिलेली आहेत.

Maharashtra State Board Secondary & Higher Secondary Education Pune Higher Secondary School Certificate Examination-2023

Category Wise Top 20 Percentile Cut-Off Marks Out off Total 500 Marks

Caste Marks
GEN 351
GEN-EWS
OBC-NCL 356
SC 335
ST 335

 

महाराष्ट्र बोर्डाचे अधिकृत पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

बोर्ड, प्रवेश परीक्षा आणि प्रवेशाशी संबंधित अधिक शैक्षणिक बातम्यांसाठी आपले Daily Update व्हॉटसप्प ग्रुप वर जॉइन रहा.

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x