मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

बंपर भरती ! इंडियन पोस्ट मध्ये 40889 पदांची भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

भारतीय पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक पदांच्या 40,889 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-2-2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Vacancies In :

भारतीय पोस्टल सर्कल

जागा :

या भरती अंतर्गत 40889 जागा उपलब्ध आहे

पदाचे नाव :

(1) ब्रांच पोस्ट मास्टर, (2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, (3) डाक सेवक
शैक्षणिक पात्रता :
(i) 10 वी परीक्षा उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट :

कमीत कमी 18 जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत

वेतनमान :

10,000/- रुपये ते 29,380/- रुपये (पदांनुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :

या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अंतिम दिनांक :
16-2-2023

9 thoughts on “बंपर भरती ! इंडियन पोस्ट मध्ये 40889 पदांची भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस”

Leave a Comment