LIC Ado Recruitment 2023: LIC मध्ये 9394 पदांची बंपर भरती, त्वरित अर्ज करा

WhatsApp Channel Follow Channel

नमस्कार, मित्रांनो आपल्या न्यूज 24 माध्यमातून आम्ही दररोज सरकारी नोकरी, सरकारी योजना, बातम्या यांचे सर्व ताजे अपडेट घेऊन येत असतो. तसेच आज पण तुमच्या साठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत.

आज नवीन नोकरी अपडेट घेऊन आलो आहोत. LIC Recruitment 2023 मध्ये 9394 पदांची भरती चालू झाली आहे. ह्या पदांचे सविस्तर माहिती. तसेच शिक्षण, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे सर्व तपशील सविस्तर पाहणार आहोत.

Apply आणि Notification साठी येथे क्लिक करा

या नोकरी साठी उमेदवाराचे बॅचलर पदवी कोणत्याही शाखेतून पूर्ण झाले असावे. तसेच उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे. एकूण 9394 पदांची भरती आहे त्यामध्ये OPEN-3994 पदे, OBC-1897 पदे  EWS-830 पदे, SC-1648 पदे, ST-1025 पदे या सर्व पदांची भरती ही Apprentice Development Officer ADO या पदासाठी होणार आहे.

Apply आणि Notification साठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया 21-01-2023 रोजी चालू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 10-02-2023 आहे. या भरती ची परीक्षा 12-03-2023 रोजी होइल. Admit Card चे अपडेट आल्यानंतर आम्ही ह्या पोर्टल वर प्रसिद्ध करू. त्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन व्हा जेणेकरून नवीन अपडेट मिळतील. (lic recruitment 2023)

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x