MSRTC Recruitment 2023: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी 50000 पगार मिळणार, असा करा अर्ज

WhatsApp Channel Follow Channel

MSRTC Recruitment 2023: नमस्कार, मित्रांनो आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. MSRTC भर्ती 2023 चालू झालेली आहे त्या भरती विषयी महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. एसटी महामंडळाच्या नोकरी मध्ये तुम्हाला 49000 रुपये पगार दिला जाईल.

महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या भर्ती मध्ये परभणी विभागात 57 रिक्त पदे भरून घेतली जाणार आहेत अशी जाहिरात महामंडळाने प्रसिद्ध केले आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात असणार आहे. इच्छुक उमेदवार या जाहिरातीची संपूर्ण माहिती msrtc च्या अधिकृतट संकेतस्थळावर वाचू शकतो.

तसेच आम्ही खाली लिंक दिलेली आहेत तेथे जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया आणि जाहिरात पाहू शकता. msrtc bharti 2023

एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी तसेच जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा

WhatsApp Channel Follow Channel

1 thought on “MSRTC Recruitment 2023: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी 50000 पगार मिळणार, असा करा अर्ज”

Leave a Comment

x