NPCIL Recruitment 2023: एनपीसीआयएल मध्ये विविध पदांच्या भरती, त्वरित अर्ज करा

WhatsApp Channel Follow Channel

NPCIL Recruitment 2023: न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 325 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28th April 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Vacancies In :

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

जागा :

या भरती अंतर्गत 325 जागा उपलब्ध आहे

पदाचे नाव :

कार्यकारी प्रशिक्षणार्थी – (1) मेकॅनिकल, (2) केमिकल, (3) इलेक्ट्रिकल, (4) इलेक्ट्रॉनिक्स, (5) इंस्ट्रुमेंटेशन, (6) सिव्हिल

शैक्षणिक पात्रता :

(i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इंजिनियरिंग) / एम.टेक. (ii) GATE 2020/GATE 2021/GATE 2022

वयाची अट :

कमीत कमी 18 जास्तीत 27 / 32 जास्त वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान :

56,100/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे

नोकरीचे ठिकाण :

मुंबई

अंतिम दिनांक :

28th April 2023

अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x