SSC Recruitment 2023: दहावी पास झालेल्यासाठी 11409 पदांची भरती, त्वरित अर्ज करा

WhatsApp Channel Follow Channel

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 11,409 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17th Feb 2023 होती मुदतवाढ 24th Feb 2023 पर्यंत केली आहे आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Vacancies In :

स्टाफ सिलेक्शन कमिशन

जागा :

या भरती अंतर्गत 11,409 जागा उपलब्ध आहे

पदाचे नाव :

(1) मल्टी टास्किं स्टाफ [नॉन टेक्निकल] स्टाफ, (2) हवालदार [CBIC & CBN]
शैक्षणिक पात्रता :

10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट :

कमीत कमी 18 जास्तीत जास्त 25 / 27 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान :

नियमांनुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अंतिम दिनांक :

24th Feb 2023 (मुदतवाढ)

अर्ज भरण्यासाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

WhatsApp Channel Follow Channel

1 thought on “SSC Recruitment 2023: दहावी पास झालेल्यासाठी 11409 पदांची भरती, त्वरित अर्ज करा”

Leave a Comment

x