Bhaubeej Wishes In Marathi 2023: भाऊबीजे निमित्त हे संदेश, स्टेटस पाठवून द्या शुभेच्छा

WhatsApp Channel Follow Channel

Bhaubeej Wishes In Marathi 2033: हा सण भाऊबीज, भाई दूज, भाई पोंटा या नावांनी देखील साजरा केला जातो. दिवाळीच्या दोन दिवसांनी म्हणजेच यावेळी 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाईल.भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

एवढेच नाही तर, घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या सणामध्ये भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या चांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. गुजराती, मराठी आणि कोकणी भाषेत लोक हा सण भाई-बीज म्हणून ओळखतात. बंगालमध्ये याला भाई पोंटा आणि नेपाळमध्ये भाई टिका म्हणून ओळखले जाते.

आम्ही भाऊबीजे निमित्त काही संदेश घेऊन आलो आहोत ते स्टेटस तुम्ही व्हॉटसअँप वर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.

1. ते चांगले दिवस पुन्हा येऊ शकत नाहीत, परंतु,
माझी इच्छा आहे की आपले
भावा बहिणीचे नाते असेच राहावे.
भाऊबीजेच्या शुभेच्छा दीदी /दादा!

2. मित्र येतात आणि जातात,
पण भावंडांचे प्रेम आयुष्यभर टिकते
तुम्हाला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

3. तू फक्त माझी बहीण नाहीस तर
माझा अखंड आधारस्तंभ आहेस.
माझ्यासाठी नेहमी पाठीशी असल्याबद्दल धन्यवाद.
मी प्रार्थना करतो की ही भाऊबीज
आपल्यातील प्रेम अधिक घट्ट करेल
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

4. तुम्हाला भाऊबीजे च्या दिनी आनंद,
यश आणि समृद्धी लाभो शुभेच्छा.
Happy Bhaubeej 2023 Marathi!

5. जसजसे आम्ही मोठे झालो,
माझ्या भावांनी असे वागले की त्यांना काळजी नाही,
परंतु मला नेहमीच माहित होते की ते
माझ्यासाठी शोधत आहेत आणि तिथे आहेत!” – कॅथरीन पल्सिफर

6. बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

7. जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!

8. आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा…

9. भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या लाख शुभेच्छा!

10. सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
Bhaubijechya Hardik Shubhechha 2023

11. दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची????????
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिदु/दादू

Live Updates
15 Nov 2023 10:30PM (IST)

Bhaubeej Quotes In Marathi

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!


15 Nov 2023 09:33PM (IST)

Bhaubeej Wishes For Brother In Marathi

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे
बहीण भावाचा
पवित्र सण…
भाऊबीज च्या
हार्दिक शुभेच्छा!


15 Nov 2023 09:20PM (IST)

भाऊबीजेच्या शुभेच्छा 2023 | Bhaubeej Shubhechha 2023

भाऊबीज शुभेच्छा

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


15 Nov 2023 08:53 PM (IST)

Bhaubeej Shayari In Marathi

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


15 Nov 2023 08:45 PM (IST)

भाऊबीज शुभेच्छा 2023 

भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


15 Nov 2023 08:44 PM (IST)

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा | Bhaubeej Quotes In Marathi

आरतीची थाळी सजवते
कुंकू-अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते
तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
कोणतेही संकट तुझ्यावर न येवो असे देवाकडे मागणे मागते
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !


 

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x